*नवीन समर्थ विद्यालयाचा बारावीचा निकाल शंभर टक्के*

SHARE NOW

तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नवीन समर्थ विद्यालय आणि जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स इयत्ता बारावी सायन्सचा सन २०२४-२५ चा निकाल शंभर टक्के लागला आहे.

प्रथम क्रमांक-यश प्रकाश कारके,द्वितीय क्रमांक-तनिष्का विक्रम आहेर,तृतीय क्रमांक

स्वामिनी सचिन धनशेट्टी.

Advertisement

कॉलेजच्या प्राचार्या वासंती काळोखे,पर्यवेक्षक शरद जांभळे, शालेय समिती अध्यक्ष महेश शहा,मार्गदर्शक शिक्षक आणि यशस्वी विद्यार्थी यांचे अभिनंदन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, राजेश म्हस्के यांनी केले आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page