*आदर्श ज्युनिअर कॉलेजचा वाणिज्य शाखेचा 100% निकाल*

SHARE NOW

तळेगाव दाभाडे: * मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित आदर्श ज्युनिअर कॉलेज तळेगाव दाभाडे चा फेब्रुवारी 2025 चा निकाल पुढीलप्रमाणे प्राप्त झाला.

*वाणिज्य शाखा-100%**

*विज्ञान शाखा-98.77 %*

*कला शाखा-92.53%*

 

तीन शाखा मिळून महाविद्यालय निकाल-98.12 %

 

*वाणिज्य शाखा इंग्लिश माध्यम**

प्रथम क्रमांक-वाजे समीक्षा संदीप (91.83 %)

द्वितीय क्रमांक – चव्हाण वैभवी सुनिल (90.83 %)

तृतीय क्रमांक-सावळे साक्षी किसन (88.33 %) विशेष म्हणजे कु.वैभवी चव्हाण व चि.कुणाल लोंढे या विद्यार्थ्यांनी बुक कीपिंग व अकाउंटन्सी या विषयांमध्ये 100 पैकी अनुक्रमे 98 व 97 गुण प्राप्त केले.

” *वाणिज्य शाखा मराठी माध्यम “*

प्रथम क्रमांक- भालेराव प्रथम अनिल (83.67%)

द्वितीय क्रमांक-लंके पायल सुखदेव (83.50%)

तृतीय क्रमांक-ओव्हाळ सृष्टी सतीश (82.00 %)

 

*विज्ञान शाखा*

प्रथम क्रमांक-देसाई आनंद संतोष (87.87%)

Advertisement

द्वितीय क्रमांक -पवार ओंकार प्रभू (75.83%)

तृतीय क्रमांक-झगडे आदिती एकनाथ (72.50 %)

 

*कला शाखा”*

प्रथम क्रमांक – नाईक राघिणी हिरालाल( 72.00 %)

द्वितीय क्रमांक-श्रीवास्तव प्रिया राजुलाल (67.50 %)

तृतीय क्रमांक-राऊत हर्षदा संतोष (66.67 %)

परीक्षेस बसलेले एकूण विद्यार्थी = 319

पास विद्यार्थी = 313

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. संजय देवकर मुख्याध्यापक श्री. संतोष खामकर यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार सुनिल (अण्णा) शेळके,सचिव श्री.यादवेंद्र खळदे, खजिनदार श्री. नंदकुमार शेलार, उपाध्यक्ष श्री. कान्हू पडवळ व श्री.नंदकुमार काळोखे, सहसचिव प्रा. वसंत पवार, सर्व संस्था पदाधिकारी यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.! 💐


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page