*इंदोरी येथील प्रगती विद्यामंदिरचा निकाल ९६ टक्के*
इंदोरी :
इंदोरी येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे प्रगती विद्या मंदिर व काशिद पाटील ज्यु.कॉलेजचा बारावी परीक्षेचा निकाल ९६ टक्के लागला असून प्रथम क्र- वैष्णवी भुजबळ द्वितीय क्र.-रागिनी भास्कर,श्रुती पडवळ तृतीय क्र- तनुजा माने यांचा आलेला असून विद्यालयाचे प्राचार्य रेवाप्पा शितोळे,पर्यवेक्षक कमल ढमढेरे,कॉलेज विभाग प्रमुख श्वेता मोहिते वर्गशिक्षक सतीश भिडे शालेय समिती अध्यक्ष दामोदर शिंदे आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बाळा भेगडे,उपाध्यक्ष गणेश खांडगे,सचिव संतोष खांडगे,सहसचिव नंदकुमार शेलार यांनी अभिनंदन केले.