महात्मा गांधी प्राथमिक शाळेत योग दिन साजरा
देहूरोड :
दिनांक २१ जून २०२५ वार शनिवार रोजी महात्मा गांधी प्राथमिक शाळा पुणे मुंबई हायवे जवळ देहूरोड या ठिकाणी सकाळी ६:३० ते ८:३० या निर्धारित वेळेत जागतिक योग दीन निमित्ताने योग शिबिर संपन्न झाले.
जागतिक योग दिन निमित्ताने कॅन्टोन्मेंट बोर्ड वतीने आर्ट ऑफ लिव्हिंग च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिरास अतिशय सुंदर प्रतिसाद मिळाला जवळपास २५० पेक्षा अधिक लोकांनी जागतिक योग दीन निमित्त आयोजित योग शिबिराचा लाभ घेतला. दिनांक २१ जून २०२५ वार शनिवार रोजी महात्मा गांधी प्राथमिक शाळा पुणे मुंबई हायवे जवळ देहूरोड या ठिकाणी सकाळी ६:३० ते ८:३० या निर्धारित वेळेत जागतिक योग दीन निमित्ताने योग शिबिर संपन्न झाले.
जागतिक योग दिन निमित्ताने कॅन्टोन्मेंट बोर्ड वतीने आर्ट ऑफ लिव्हिंग च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिरास अतिशय सुंदर प्रतिसाद मिळाला जवळपास २५० पेक्षा अधिक लोकांनी जागतिक योग दीन निमित्त आयोजित योग शिबिराचा लाभ घेतला.
दरम्यान आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योग शिक्षिका मधुरा वराडे यांनी योग,ध्यान,आसन, प्राणायाम यांची ओळख करून दिली व सराव करून घेतला आणि त्याबाबत संपूर्ण माहिती देखील सांगितली. त्याच्यासोबत माणिक भोंग,शिवानी भोंग,रमेश कदम,जालिंदर पवार उपस्थित होते.तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डाचे लक्ष्मण तनपुरे,सुनील गुरव,डॉक्टर श्रीनिवास चाटे,उपस्थित होते. व रघुविर उध्दवराव शेलार ( मंडल अध्यक्ष) लहू मामा शेलार (देहूरोड शहर अध्यक्ष) मच्छिंद्र परंडवाल (श्री क्षेत्र देहू शहर अध्यक्ष)निशांत बाबर उपस्थित होते.
श्री क्षेत्र देहू आणि देहूरोड मंडल मधील पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक इत्यादी कार्यक्रमास उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार आणि जागतिक योग दीन निमित्त मार्गदर्शन रघुविर उध्दवराव शेलार यांनी केले.