कोंढवा येथील अनधिकृत बांधकामांना अभय कोणाचे? नवनाथ माने या अनधिकृत बांधकाम ठेकेदारावर कारवाई होणार?
कोंढवा :
Advertisement
कोंढवा येवलेवाडी भागात अनधिकृत बांधकामांना मोठ्या प्रमाणावर उठला असून कोंढवा येवलेवाडी भागातील अनधिकृत बांधकाम करताना अधिकारी कोणाला घाबरतात? नवनाथ माने या बांधकाम व्यवसायिकावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी सतीश आप्पा तावरे यांनी केली आहे. जर कारवाई करताना दिरंगाई झाली तर पुणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे.






