राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने खा.सुप्रिया ताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्याना शालेय वस्तूंचे वाटप.
लोणावळा –
दिनांक 4 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.औचित्य होते खा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाचे निमित्त बालआशाघर बालग्राम अंबवणे, महात्मा गांधी विद्यालय, वलवण(लो.न.प.) शाळा क्र.७ ,लोकमान्य विद्यालय, नांगरगांव,(लो.न.प.शाळा क्र.८)या शाळांतील गरजु विद्यार्थ्याना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.आणि ज्या महिलांना फक्त मुली आहेत अशा चार महिलांना भेटवस्तू नेहा भांगरे, भारती दुर्गे, संचिता निकाळजे, सायली वर्तक अशा चार महिलांना भेटवस्तु श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लोनावळा शहराध्यक्ष नासीर शेख(पप्पू भाई)यांनी सांगितले .
या प्रसंगी बाळासाहेब पायगुडे (प्रांतिक सदस्य),नारायण जाधव(पु.जी.अध्यक्ष भविम,जाति,) दत्ता गोसावी(प्रदेश सरचिटनीस, भविम, जाति)सचिन सोनवने (लो. श. उपाध्यक्ष) सचिन कालेकर(मा. ता.उपाध्यक्ष)फिरोज शेख(मा. ता.प्रवक्ता)राजु बोराटी (पु. जिल्हा उपाध्यक्ष) विनोद होगले(प्रदेश,युवक उपाध्यक्ष),रमेश दलवी,शेखर वर्तक,संतोष कचरे,अजय गोंदिया,संजय घाड़गे, अर्ष सिकिलकर, समीर भालेराव, अभय परदेसी, आदिल शेख, प्रफुल्ल कौशल बनसोडे राजपूत सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच श्वेता वर्तक,(लो.श.महिला अध्यक्ष),नीलम घाडगे,(मा. ता.कार्याध्यक्ष), रत्ना गायकवाड (महिला कार्याध्यक्ष)नेहा पवार गायत्री रिले(युवती अध्यक्ष)पूजा दासगुप्ता (विद्यार्थी युवती अध्यक्ष)ज्योति दासगुप्ता इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.