जीवन आधार स्तंभ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विदयार्थी आणि विद्यार्थिनीसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्या मार्फत कमी दरात विमा
पुणे :
जीवन आधार स्तंभ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विदयार्थी आणि विद्यार्थिनीसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड शी सलंगण असून वय वर्ष 5 ते 17 या गटातील विद्यार्थ्यांना पॉलिसी कव्हर घेवून आलो आहोत वर्षातून एकदा 500 रुपये किंमतीची पॉलिसी नुसार 5 लाख पॉलिसी कव्हर जीवन आधार स्तंभ चरिटेबलं ट्रस्ट देत आहेत.यामध्ये विद्यार्थी याचे वर्षातून तीन वेळा मेडिकल तपासणी होणार त्यामधे ही पॉलिसी जे विध्यार्थी,विद्यार्थिनी घेतात त्यांनाच या संधीचा फायदा घेता येईल आणि मेडिकल हॉस्पिटल बिल जवळ जवळ एक लाख पर्यंत बिल भरले जाते पॉलिसी कव्हर खालील प्रमाणे
1) शाळेले जाताना कुत्र्याने हल्ला केला असता होणारी विजा यासाठी मेडिकल खर्च
2) शाळेला जाताना वाहनाने धडक दिली तर
3) शाळेत खेळताना होणारे अपघात पाय मोडला हात मोडला डोळे विजा झाली तर कोणत्या भागाला विजा झाली तर मेडिकल बिल
4) जर विद्यार्थी शाळा करून काम करत असेल आणि अपघात झाला तर त्या मेडिकल खर्च मिळतो आणि पगार असेल तर 100 आठवडे पगार दिला जाईल
5) अपघात मध्ये कायमचे अपंगत्व आले तर 5 लाख रुपये दिले जातात
6) अपघातामध्ये तात्पुरते अपंगत्व आणि कायमचे अपंगत्व आल्यास त्याच्या टकेवरी नुसार कव्हर दिला जाईल 50% असेल तर 2.50 लाख इतकी रक्कम दिली जाईल
7) अपघात झाला तर हॉस्पिॅटल मध्ये घेवून जणेसाठी अंमुलान्स खर्च 3000/रुपये दिले जातात.
8)साप चावणे प्रण्ण्याने केलेला हल्ला इलेक्ट्रिक शॉक लागून, पाण्यामधे बुडून, मृत्यू झाला कोणी खून केला तर 5 लाख पॉलिसी कव्हर आई वडील यांना दिला जातो
9)अपघातामध्ये मृत्यू झाला तर अंत विधीसाठी 5000/रुपये दिले जातात.
पॉलिसी कव्हर साठी संपर्क 9766333731