जीवन आधार स्तंभ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यम सरकारी नोकरीत असणारे आणि निमसरकारी असणारे सर्व लोकांसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड शी संलग्न राहून कमी दरात पॉलिसी उपलब्ध
पुणे :
जीवन आधार स्तंभ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरीत असणारे आणि निमसरकारी असणारे सर्व लोकांसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड शी आम्ही सलंगण असून वय वर्ष 18 ते65 वर्ष या गटातील लोकांसाठी पॉलिसी च कव्हर घेवून आलो आहोत वर्षातून एकदा 700 रुपये भरून 10 लाख पॉलिसी कव्हर आम्ही देत आहोत
पॉलिसी कव्हर खालील प्रमाणे
1) कामावर जाताना कुत्र्याने हल्ला केला असता होणारी विजा यासाठी मेडिकल खर्च
2) कामाला जाताना वाहनाने धडक दिली तर अपघात झाला तर मेडिकल खर्च दिला जाईल
3) घरी काम करताना होणारे अपघात पाय मोडला हात मोडला डोळे विजा झाली तर कोणत्या भागाला विजा झाली शिडी वरून पडणे बाथरुम मध्ये पाय घसरून पडणे होणारी हनी तर मेडिकल बिल दिले जाते
4) जर काही लोक काम करत असेल आणि अपघात झाला तर त्याला मेडिकल खर्च मिळतो आणि पगार असेल तर 100 आठवडे पगार दिला जाईल.
5) अपघात मध्ये कायमचे अपंगत्व आले तर 10 लाख रुपये दिले जातात
6) अपघातामध्ये तात्पुरते अपंगत्व आणि कायमचे अपंगत्व आल्यास त्याच्या टकेवरी नुसार कव्हर दिला जाईल 50% असेल तर 5 लाख इतकी रक्कम दिली जाईल
7) अपघात झाला तर हॉस्पिॅटल मध्ये घेवून जणेसाठी अंमुलान्स खर्च 3000/रुपये दिले जातात.
8)साप चावणे प्रण्ण्याने केलेला हल्ला इलेक्ट्रिक शॉक लागून, पाण्यामधे बुडून, मृत्यू झाला कोणी खून केला तर 5 लाख पॉलिसी कव्हर आई वडील यांना दिला जातो
9)अपघातामध्ये मृत्यू झाला तर अंत विधीसाठी 5000/रुपये दिले जातात.
पॉलिसी कव्हर साठी संपर्क 9766333731