जगात भारी,भारतीय पोरी
मुंबई :आयसीसी महिला विश्वचषक-२०२५चा अंतिम सामना काल भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळण्यात आला . दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फलंदाजीला उतरलेल्या भारतीय सलामीवीर शेफाली वर्माने ७८ चेंडूत ८७ धावा केल्या. भारतीय संघाने ५० षटकांत ७ बाद २९८ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सर्व गडी बाद २४६ धावा केल्या. भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघावर ५२ धावांनी विजय मिळवत आयसीसी महिला विश्वचषक-२०२५च्या चषकावर आपले नाव कोरले.नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून शेफाली वर्मा व स्मृती मंधाना सलामीला फलंदाजीस आल्या.सामन्याच्या अठराव्या षटकात क्लो ट्रायॉनला गोलंदाजीवर सिनालो जाफ़्टाने स्मृती मंधानालाझेल बाद केले.स्मृती मंधानाने ५८ चेंडूत ४५ धावा केल्या. २८ व्या षटकात अयाबोंगा खाकाच्या गोलंदाजीवर एस लूसने शेफाली वर्माला झेल बाद केले. शेफाली वर्माने ७८ चेंडूत ८७ धावा केल्या.नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून शेफाली वर्मा व स्मृती मंधाना सलामीला फलंदाजीस आल्या.सामन्याच्या अठराव्या षटकात क्लो ट्रायॉनला गोलंदाजीवर सिनालो जाफ़्टाने स्मृती मंधानालाझेल बाद केले.स्मृती मंधानाने ५८ चेंडूत ४५ धावा केल्या. २८ व्या षटकात अयाबोंगा खाकाच्या गोलंदाजीवर एस लूसने शेफाली वर्माला झेल बाद केले. शेफाली वर्माने ७८ चेंडूत ८७ धावा केल्या.नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून शेफाली वर्मा व स्मृती मंधाना सलामीला फलंदाजीस आल्या.सामन्याच्या अठराव्या षटकात क्लो ट्रायॉनला गोलंदाजीवर सिनालो जाफ़्टाने स्मृती मंधानालाझेल बाद केले.स्मृती मंधानाने ५८ चेंडूत ४५ धावा केल्या. २८ व्या षटकात अयाबोंगा खाकाच्या गोलंदाजीवर एस लूसने शेफाली वर्माला झेल बाद केले. शेफाली वर्माने ७८ चेंडूत ८७ धावा केल्या.नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून शेफाली वर्मा व स्मृती मंधाना सलामीला फलंदाजीस आल्या.सामन्याच्या अठराव्या षटकात क्लो ट्रायॉनला गोलंदाजीवर सिनालो जाफ़्टाने स्मृती मंधानालाझेल बाद केले.स्मृती मंधानाने ५८ चेंडूत ४५ धावा केल्या. २८ व्या षटकात अयाबोंगा खाकाच्या गोलंदाजीवर एस लूसने शेफाली वर्माला झेल बाद केले. शेफाली वर्माने ७८ चेंडूत ८७ धावा केल्या.नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून शेफाली वर्मा व स्मृती मंधाना सलामीला फलंदाजीस आल्या.सामन्याच्या अठराव्या षटकात क्लो ट्रायॉनला गोलंदाजीवर सिनालो जाफ़्टाने स्मृती मंधानालाझेल बाद केले.स्मृती मंधानाने ५८ चेंडूत ४५ धावा केल्या. २८ व्या षटकात अयाबोंगा खाकाच्या गोलंदाजीवर एस लूसने शेफाली वर्माला झेल बाद केले. शेफाली वर्माने ७८ चेंडूत ८७ धावा केल्या.दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून लॉरा वोल्वार्ड व टॅझमिन ब्रिट्स प्रथम फलंदाजीस आल्या. सामन्याच्या १० व्या षटकात अमनज्योत कौरने टॅझमिन ब्रिट्सला धाव बाद करत आफ्रिकेच्या संघास पहिला धक्का दिला.टॅझमिन ब्रिट्सने ३५ चेंडूत २३ धावा केल्या. १२ व्या षटकात नल्लापुरेड्डी चरणीने एनेके बॉशला शून्यावर बाद करत माघारी पाठविले. शेफाली वर्माने एस लूसला २५ धावांवर झेल बाद करत आफ्रिकेच्या संघास तिसरा धक्का दिला. मॅरिझॅन कॅप ४ धावांवर रिचा घोषने मॅरिझॅन कॅपला ४ धावांवर झेल बाद करत आफ्रिकेच्या संघाचा ४ थी खेळाडू बाद केली. सामन्याच्या ३० व्या षटकात राधा यादवने सिनालो जाफ्ताला १६ धावांवर झेल केले.४० व्या षटकात दीप्ती शर्माने अॅनेरी डेरकसेनला क्लीन बोल्ड केले. डेरकसेनने ३७ चेंडूत ३५ धावा केल्या.सामन्याच्या ४२ व्या षटकात दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर अमनज्योत कौरने लॉरा वोल्वार्डला झेल बाद केले.लॉरा वोल्वार्डने ९८ चेंडूत १०१ धावा केल्या.दीप्ती शर्माने क्लो ट्रायॉनला ९ धावांवर पायचीत करत आफ्रिकेच्या संघाचा ८ खेळाडू बाद केला. ४५ व्या षटकात दीप्ती शर्माने अयाबोंगा खाकाला अवघ्या एक धावसंख्येवर झेल बाद केले.४६व्या षटकात हरमन प्रीत कौरने नादिन डी.क्लार्कला १८ धावांवर झेल बाद केले. ४६व्या षटकात आफ्रिकाच्या संघाने सर्व गडी बाद २४६ धावा केल्या.५२ धावांनी भारतीय संघ विश्वविजेता ठरला.





