इंद्रायणी विद्यामंदिर संचालित कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट: रुग्णसेवा व औषधोपचाराचा प्रत्यक्ष अनुभव:

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

तळेगाव दाभाडे  येथील इंद्रायणी विद्यामंदिर संचालित कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्चच्या

द्वितीय  वर्ष डी. फार्मसी  वर्षातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट डॉ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव जनरल हॉस्पिटल  येथे सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर २०२५ रोजी यशस्वीपणे पार पडली. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना रुग्णसेवा, औषधोपचार पद्धती आणि आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा होता.

Advertisement

या शैक्षणिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी रुग्णालयामधील विविध विभागांना भेट दिली. रुग्णालयातील ओपीडी, आयसीयू, डायलेसिस युनिट, फार्मसी विभागांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी रुग्णालयातील प्रमुख डॉ. दर्पण महेशगौरि यांनी आयसीयूतील रुग्ण व्यवस्थापन, डायलेसिस प्रक्रियेचे महत्त्व आणि आधुनिक उपकरणे जसे की व्हेंटिलेटर्स, सेल ऍनालायझर, डिजिटल बायोकेमिस्ट्री ऍनालायझर ,दैनंदिन उपचार पद्धती, शस्त्रक्रिया, आपत्कालीन वैद्यकीय निर्णयप


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page