गोल्डन रोटरीचा मदतीचा हात
तळेगाव दाभाडे

गोल्डन रोटरीचे मेंबरशिप डायरेक्टर प्रदीप मुंगसे यांस कडून रोटरी क्लब गोल्डन तळेगाव दाभाडे तर्फे नवीन समर्थ विद्यालय व जुनिअर कॉलेज या शाळेला रोटरी क्लब गोल्डन तळेगाव दाभाडे तर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी व्हीलचेअर भेट देण्यात आली
याप्रसंगी संस्थेचे सचिव संतोष खांडगे,
नंदकुमार शेलार, विनायक अभ्यंकर,महेशभाई शहा,यादवेंद्र खळदे,सोनबा गोपाळे गुरुजी,दामोदर शिंदे,प्रसाद पादिर,राकेश गरुड,रेखा भेगडे,प्रा काळोखे ताई,रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चे अध्यक्ष श्रीशैल मेंथे उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी गोल्डन रोटरीच्या कार्याचे कौतुक करून येणाऱ्या पुढील काळात गोल्डन रोटरी कडून भरीव सामाजिक कार्याची अपेक्षा व्यक्त केली.

नवीन समर्थ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित ग्रंथालय उद्घाटन कार्यक्रमासाठी अध्यक्ष गोल्डन रोटरी चे अध्यक्ष संतोष परदेशी यांना आमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी गोल्डन रोटरी चे प्रसाद पादिर प्रदीप मुंगसे राकेश गरुड उपस्थित होते.
रो प्रदीप मुंगसे यांच्या संकल्पनेतून आज दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी व्हीलचेअर प्रदान करण्यात आली.






