मावळ तालुक्यातील पशुधनांच्या लंपी चर्मरोग उपाययोजनांसाठी लसपुरवठा व लसीकरण करणेबाबत .. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मा.गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन
वडगाव : मावळ तालुक्यातील पशुधनांना लंपी चर्म रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याची दिसून येत आहे. पशुधनासाठी हा विषाणूजन्य साथीचा आजार असल्याने
Read more