जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी कर्जाच्या खतावण्या इंद्रायणीत बुडवल्या, ही जगातली मोठी क्रांती होती : ह.भ.प. डॉ. सुहास फडतरे हिंदमाता व्याख्यानमालेची सांगता
तळेगाव दाभाडे : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी कर्जाच्या सर्व खतावण्या इंद्रायणी नदीत बुडवल्या, ही जगातली सर्वात मोठी क्रांतीकारी घटना होती.
Read more