*भव्य रक्तदान शिबिर*

SHARE NOW

कै.दीपक वसंत तारे(सर)यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त भव्य रक्तदान शिबिर मंगळवारी (दि.०८)सकाळी ९ते दु.३वा.पर्यंत आयोजित केले असुन प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेट वस्तु प्रवासी बॕग देण्यात येणार आहे.

Advertisement

स्थळ-वलवण कॉलेज लोणावळा.

आयोजक-विनोद विष्णु होगले(मित्र परिवार)आणि आजी माजी विद्यार्थी वृंद शिक्षक वृंद.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page