तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी कायद्याचे शिक्षण हे समाजाच्या न्यायव्यवस्थेचा पाया आहे असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले.
तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या समर्थ शैक्षणिक संकुल येथे कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे
Read more