निधन वार्ता, अंजनाबाई भसे

SHARE NOW

मंगरूळ ता.मावळ येथील शेतकरी कुटुंब व वारकरी सांप्रदायातील आदर्श माता अंजनाबाई शिवराम भसे (वय ८५) यांचे बुधवारी (दि.२६) वृद्धापकाळाने निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्यामागे चार मुले, पुतणे ,

Advertisement

सुना , नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हभप नंदकुमार भसे, माजी सरपंच नामदेवराव भसे, उद्योजक

निवृत्ती भसे, तानाजी भसे यांच्या त्या मातोश्री होत.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page