कामगार सेल मावळ लोकसभा संयोजकपदी अमोल भेगडे
कार्ला- दहिवली येथील अमोल जगन्नाथ भेगडे यांची मावळ लोकसभा संयोजक पदी निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील,महाराष्ट्र राज्य कामगार आघाडीचे अध्यक्ष विजय हरगुडे,यांंच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
Advertisement
यावेळी खडकवासला आमदार भीमराव तापकीर,राज्य सरचिटणीस हनुमंत लांडगे,जिल्हा अध्यक्ष किरण राक्षे उपस्थीत होते.






