*तळेगाव येथे रामदास आठवले यांचे स्वागत*

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

Advertisement

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे मंगळवारी(दि.१८) नियोजित कार्यक्रमास नारायणगाव येथे जात असताना तळेगाव दाभाडे स्टेशन चौकात दु.१२.१५वा.सुमारास आगमन झाले.यावेळी नागरिकांच्या वतीने त्यांचे स्वागत करुन भव्य सत्कार करण्यात आला.त्यांचे सोबत पश्चिम महाराष्ट्र आरपीआय अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे,मावळ आरपीआय अध्यक्ष नारायण भालेराव होते.यावेळी स्टेशन चौकात प्रचंड गर्दी झाली होती.यावेळी तळेगाव दाभाडे आरपीआय अध्यक्ष संदीप शिंदे,सुनील पवार,कामगार नेते अनिल गायकवाड, तानाजी गडकर,सिध्दार्थ कदम,महेंद्र साळवे,दिलीप डोळस,आदी उपस्थित होते.यावेळी पोलीस बंदोबस्त चोख होता.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page