तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात राजमाता .पुण्यश्लोक. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले

SHARE NOW

तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात ३१मे २०२५ रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमुख्य अधिकारी ममता राठोड. कर अधिकारी कल्याणी लांडे. लेखापाल जयश्री साई खेडे. लेखापरीक्षक श्रुती सोमवंशी. आस्थापना भांडार विभाग प्रमुख सिद्धेश्वर महाजन. संगणक अभियंता सोनाली सासवडे. कर निरीक्षक मोनिका झरेकर. स्वच्छता निरीक्षक प्रमोद फुले. मयूर मिसाळ. कर संकलन लिपिक आदेश गरुड. तुकाराम मोलमारे. वैशाली आडकर. भास्कर वाघमारे. प्रवीण माने. विलास वाघमारे. उषा बेल्हेकर. अरविंद पुंड. बाळासाहेब पवळे. शीला वेहळे. गौरी चव्हाण. एन ए एल एम च्या समन्वयक विभा वाणी. रुपेश देशमुख. चंद्रशेखर खंसे. रुपेश भुजबळ. कुणाल आढागळे. सुरज शिंदे. शितल कडूसकर. अनिता कांबळे. तसेच विविध विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page