*शिवसेना सक्रिय सभासद नोंदणी मावळातून सुरुवात*

SHARE NOW

मावळ :

शिवसेना मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे यांच्या आदेशावरून व खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना सक्रिय सभासद नोंदणी मावळ तालुक्यातील सुरुवात करण्यात आली शिवसेना मावळ तालुक्यातील प्रत्येक गावागावांमधून असंख्य प्राथमिक सदस्य नोंदणी तसेच पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सक्रिय सभासद नोंदणी करणार आहे आज वडगाव मावळ येथे

Advertisement

(शिवसेना शहर प्रमुख श्री प्रवीण बाळासाहेब ढोरे यांचे कार्यलय) शिवसेना प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत तालुका प्रमुख राजेश खांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेना सक्रिय सभासद नोंदणी फॉर्म भरून या उपक्रमाच्या शुभारंभ करण्यात आला यावेळी तालुकाप्रमुख राजेश खांडभोर तालुका युवा सेना प्रमुख राजेश वाघवले तालुका संघटक अमित कुंभार तालुका उपप्रमुख राम सावंत लोकसभा युवा सेना प्रमुख विशाल हुलावले, गिरीश सातकर मावळ लोकसभा सदस्य नोंदणी प्रमुख सुदर्शन दिसले वडगाव शहर प्रमुख प्रवीण डोरे देवरोड शहर प्रमुख सप्पा गुरु कामशेत शहरा प्रमुख सतीश इंगवले उपचालका प्रमुख सोमनाथ कोंडे तालुका समन्व्यक मदन शेडगे आदिवासी सेना प्रमुख अंकुश वाघमारे, श्रीपत तुर्डे, निलेश वाघमारे माताडी अध्यक्ष तसेच अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page