राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा आयोजित शरद क्रीडा महोत्सव

SHARE NOW

पिंपरी चिंचवड* :

आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित शरद क्रीडा महोत्सव या स्पर्धेचे आयोजन 15 जानेवारी रोजी चिंचवड येथील इल प्रो मॉल येथे करण्यात आलेले होते.

यावेळी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे माजी उपमहापौर विश्रांती पाडळे, माजी विरोधी पक्ष नेते मच्छिंद्र तापकीर,युवक शहराध्यक्ष इमरान शेख, शहर उपाध्यक्ष प्रकाश मस्के, महिला शहराध्यक्षा ज्योती निंबाळकर, प्रदेश संघटक राहुल पवार, युवक कार्याध्यक्ष सागर तापकीर, कामगार नेते काशिनाथ नखाते, एडवोकेट संतोष शिंदे, किशोर कांबळे, फारुख शेख, सचिन निंबाळकर, पायल चव्हाण, भक्ती कुंभार, रेखा मोरे, स्वप्नाली असोले, शोभा साठे, अंजना गायकवाड, राजेंद्र हरगुडे, बंडू माळी, अनिल भोसले, नितीन मोरे, विकास कांबळे इत्यादी जण उपस्थित होते.

Advertisement

ग्रुप डान्स प्रकारात जी एन डी ग्रुप यांनी प्रथम, टीम डान्स हूड ग्रुप द्वितीय, आणि तृतीय क्रमांक डी डब्ल्यू एम क्यु् ग्रुप आणि उत्तेजनार्थ गेम चेंजर ग्रुप यांना पारितोषिक मिळाले. वैयक्तिक प्रकार प्रदीप गुप्ता प्रथम, साजन तमाम द्वितीय, इशिता बरवडे तृतीय, आणि रोहन उंबरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून अक्षय ढेरे,प्रेरणा साळवी, भाग्यश्री जाधव,साई काळे, यांनी काम पाहिले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page