कै.श्रीमती अलका राजाराम (आप्पा )राक्षे यांचे निधन

SHARE NOW

साळूंबरे :

कै. श्रीमती अलका राजाराम (आप्पा) राक्षे यांचे रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्या प्रेमळ, मनमिळावू व कुटुंबवत्सल स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा श्री. निलेश राजाराम (आप्पा) राक्षे तसेच दोन मुली सौ. विजया मराठे व सौ. रुपाली ठाकर असा परिवार आहे.

Advertisement

त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार दिनांक १० मार्च २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता साळुंबरे स्मशानभूमी येथे संपन्न होणार आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व परिवारास या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page