मावळ तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा…! सिकिलकर कुटुंबातील तरुणी CA उत्तीर्ण झाल्याबद्द्ल प्रभाग क्र.13 इच्छुक उमेदवार दीपक भेगडे यांच्याकडून कौतुकाची थाप.
तळेगाव दाभाडे :
सिकिलकर कुटुंबातील तरुणी CA उत्तीर्ण झाल्याबद्द्ल प्रभाग क्र.13 इच्छुक उमेदवार दीपक भेगडे यांच्याकडून कौतुकाची थाप.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद मा. नगरसेवक अयुबभाई सिकीलकर यांची पुतणी तसेच आमचे मित्र अन्वरभाई सिकीलकर यांची कन्या कु. अल्फीया अन्वर सिकीलकर हिने CA ची परीक्षा उत्तीर्ण होऊन Chartered Accountant झाल्याबद्दल आज त्यांचा निवास्थानी भेट देऊन मनःपूर्वक अभिनंदन केले तसेच पुढील उज्वल भविष्यासाठी तीला अनंत सदिच्छा दिल्या!
Advertisement
यावेळी सिकीलकर जमातचे अध्यक्ष अजीजभाई सिकीलकर, अन्वर भाई सिकीलकर, उद्योजक संदीप भेगडे,गणेश आप्पा भेगडे,रामभाऊ भेगडे,गणेश सातकर,नीरज भेगडे,रियाज भाई सिकीलकर,सोहेल सिकीलकर,साजिदभाई शेख,प्रेमनाथ परदेशी आदि उपस्थित होते






