मावळ तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकी (२०२४-२०२८) साठी महायुतीचा शेतकरी पॕनलचे उमेदवार जाहीर
मावळ तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकी (२०२४-२०२८) साठी महायुतीचा शेतकरी पॕनलचे उमेदवार जाहीर झाले आहेत. अ गटातील ९जागेसाठी पुढील प्रमाणे उमेदवार आहेत१)टाकवे अ वर्ग शिवाजी चिंधू आसवले२)शिवली(अ)वर्ग धनंजय एकनाथ टिळे ३)खडकाळा(अ)वर्ग संतोष श्रीपती कोंढरे४)लोणावळा(अ)वर्ग भारत गबळाजी येवले ५)वडगाव(अ)वर्ग निलेश दशरथ म्हाळसकर ६)तळेगाव(अ)वर्ग रुपेश विठ्ठल घोजगे ७)साळुंब्रे(अ)वर्ग बाजीराव चिंधू वाजे ८)कोथुर्णे (अ)वर्ग ज्ञानेश्वर तात्याराम लिंबळे ९)आंबेगाव(अ)वर्ग तुकाराम गोविंद पठारे
ब गट १)विलास दत्तु धुमाळ २)प्रसाद ज्ञानेश्वर दळवी
क गट महिला सौ.आशाताई मारुती खांडभोर २)सुनिता अमोल केदारी
ओ.बी.सी. १)अमोल तुकाराम भोईरकर
भटक्या विभुक्त जाती १)शरद नामदेव नखाते
एस.सी.१)मधुकर जगताप
(क)वर्ग किरण दौलत हुलावळे २)गणेश मारुती विनोदे ३)माणिक मारुतराव गाडे
या उमेदवार यादीवर मा. श्री बापूसाहेब भेगडे,मा.श्री बाळासाहेब नेवाळे,मा.श्री भास्करराव म्हाळसकर,मा.श्री बबनराव भेगडे माजी अध्यक्ष पुणे जिल्हा सहकारी बँक,
१)मा.श्री गणेशराव खांडगे(अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका)
२)मा.श्री भाऊसाहेब गुंड(अध्यक्ष भारतीय जनता पार्टी मावळ तालुका)
३)मा.श्री ज्ञानेश्वर दळवी (मा.सभापती मावळ तालुका)
४)श्री राजेश खांडभोर (शिवसेना प्रमुख मावळ तालुका)यांच्या स्वाक्षरी आहेत.