लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज यांच्या वतीने किराणा किट वाटप

SHARE NOW

लोणावळा :

Advertisement

१७ सप्टेंबर २०२५ टीम सुप्रीमोनी कुसगाव लोणावळा येथे राहणाऱ्या ५ सदस्यांच्या एका गरीब कुटुंबाला एक महिना पुरेल असा १ रेशन किट मोफत देण्यात आला. रेशन किट लायन्स क्लब ऑफ लोणावळा अध्यक्ष एमजेएफ लायन सुरैया वाडीवाला आणि माजी अध्यक्ष लायन विश्वनाथ पुट्टोल यांनी प्रायोजित केला होता.या किराणा किट देणगीसाठी एमजेएफ लायन अमीन वाडीवाला (डीसी इमेज बिल्डिंग)उपस्थित होते. टीम सुप्रीमोनी गरजू आणि योग्य गरजूना मदत करण्यास नेहमीच तयार असतात.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page