भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने स्वतंत्र दिनानिमित्त घोरावडेश्वर डोंगरावर ध्वजारोहण
शेलारवाडी :
Advertisement
मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र घोरावडेश्वर शेलारवाडी लेणी या ठिकाणी भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त आज १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७:३० वाजता शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी भारतीय पुरातत्व विभागाचे कर्मचारी संदीप पडवळ. रोहित कुमार.श्रीक्षेत्र घोरावडेश्वर देवस्थानचे मुख्य पुजारी / महंत/ विश्वस्त.योगी अमरनाथ बाबा. पुजारी हरी महाराज बोडके. विविध क्षेत्रातील मान्यवर व असंख्य शिवभक्त नागरिक उपस्थित होते. पुरातत्व विभागाचे कर्मचारी यांनी देशा प्रती आदर व कर्तव्य या विषयी एक निष्ठ राहण्याची शपथ घेतली.महंत योगी अमरनाथ बाबा यांनी नागरिकांना आवाहन केले की श्री क्षेत्र घोरावडेश्वर शिव मंदिर व लेणी परिसराचे पावित्र्य राखावे.






