बालविकास विद्यालयात12वी च्या 100 टक्के निकालाची परंपरा कायम.

SHARE NOW

तळेगाव दाभाडे.

स्नेहवर्धक सोशल एज्युकेशनल ट्रस्टच्या एस एम एस जूनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सचा निकाल 100 टक्के. सर्वच विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

विज्ञान शाखेत –

1) चिरामल किथ जोसी. -77.17%

2) दाभाडे संचेती दशरथ-76.17%

3) दरेकर वैष्णवी निलेश -70.00%

वाणिज्य शाखेत-

Advertisement

1) कांबळे श्रावणी शिवानंद 87.33%

2) कोरडे तनिष्का नितीन 81.17%

3) देशमुख मैथिली मनोज 78.00%

संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत शेटे ,उपाध्यक्ष गनिमीया सिकिलकर, सचिव श्री किशोर राजस , खजिनदार श्री शिवाजीराव आगळे, मुख्याध्यापिका सौ नूतन कांबळे पर्यवेक्षक श्री दीपक खटावकर, यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना व सर्व मार्गदर्शक शिक्षकांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page