आवेकर भावे रामचंद्र संस्थान विश्वस्त अर्जुन मेदनकर यांचा सत्कार

SHARE NOW

आळंदी :

आळंदीतील वैभवी श्री राम मंदिर येथील आवेकर भावे रामचंद्र संस्थान विश्वस्त न्यासाचे विश्वस्त पदी सामाजिक कार्यकर्ते मार्गदर्शक आळंदी जनहित फाउंडेशन श्री अर्जुन नि. मेदनकर पत्रकार यांची नियुक्ती झाल्या बद्दल येथील स्वकुळ साळी समाज ज्ञाती गृह येथेही सभागृहात आळंदी ग्रामस्थ, विविध सेवाभावी संस्था पदाधिकारी यांचे वतीने नियुक्ती निमित्त सत्कार जय श्री राम हरिनाम जयघोषात करण्यात आला.

Advertisement

या प्रसंगी जेष्ठ नगरसेवक, विरोधी पक्षघटनेते डी. डी. भोसले पाटील, स्वकुळ साळी ज्ञातीगृह विश्वस्त खजिनदार मनोहर दिवाणे, उपाध्यक्ष अमित उगले, माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर, शिक्षण मंडळ आळंदी नगरपरिषद माजी सभापती श्रीधर कुऱ्हाडे पाटील, भिमाजी घुंडरे पाटील, रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते गजानन गांडेकर, रोहिदास कदम, माऊली उर्फ घुंडरे पाटील, कीर्तनकार तुकाराम महाराज ताजणे, दिलीप महाराज ठाकरे, विश्वकर्मा महाराज पांचाळ, कल्याण महाराज कल्याणकर, मनसेचे तुषार नेटके, आळंदी जनहित फाउंडेशनचे रामदास दाभाडे, कृष्णाजी डहाके, दत्तात्रय डफळ, भाजपचे नेते मंडू


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page