निधन वार्ता (अनिल मधुकर धर्माधिकारी )
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते,कामगार नेते, उत्कृष्ट निवेदक , रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे सदस्य,मा अनिल मधुकर धर्माधिकारी (वय ६९)
यांचे सोमवारी (दि.२९) जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना!
अंत्ययात्रा मंगळवार ,दि.३०/७/२०२४ रोजी सकाळी ९.०० वा.कडोलकर कॉलनी येथील राहत्या घरापासून निघेल