वराळे येथील दत्तोबा नारायण मराठे यांचे निधन*
*वडगाव मावळ दि*
वराळे येथील प्रगतिशील शेतकरी दत्तोबा नारायण मराठे (वय ७४ ) यांचे मंगळवार (ता. ९) वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा,दोन भाऊ जावई, बहिण, सून, नातवंडे पुतणे असा मोठा परिवार आहे.
Advertisement
उद्योजक सुभाष दत्तोबा मराठे यांचे ते वडील होत तर मारुती नारायण मराठे व अरुण नारायण मराठे यांचे ते भाऊ तर चंद्रकांत रामभाऊ मराठे, अनिल तुळशीराम मराठे यांचे ते चुलते होत.
दशक्रिया विधी शनिवार दि १३ रोजी सकाळी ८ वाजता प्रवित्र इंद्रायणी नदी काठी वराळे ता.मावळ जि.पुणे येथे होणार आहे






