संविधान दिनानिमित्त तहसील कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन

SHARE NOW

*संविधान दिनानिमित्त तहसील कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन*

Advertisement

 

बारामती, दि.२६: संविधान दिनानिमित्त तहसील कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी निवासी नायब तहसीलदार विलास करे व तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

 


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page