मावळभूषण आमदार स्व. कृष्णराव भेगडे शोकसभा

SHARE NOW

तळेगाव दाभाडे:

पुणे जिल्ह्याचे नेते,मावळचे माजी आमदार ,शिक्षणमहर्षी *कै. कृष्णराव धोंडीबा भेगडे* पंचत्वात विलीन झाले. त्यांच्या स्मृती मावळकरांच्या मनात कायमच घर करून राहणा-या आहे. मावळातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक बदलाचे ते साक्षीदार राहिले.

Advertisement

त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली मावळचे नाव राज्याच्या नकाशावर कोरले गेले. आदरणीय कै. कृष्णराव भेगडे साहेब यांच्या प्रती व्यक्त होणे साठी मावळकरांच्या वतीने *शनिवार दि. ५ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.वाजता* शोकसभेचे आयोजन *नूतन महाराष्ट्रा विद्या प्रसारक मंडळ* , *इंजिनिअरिंग कॅालेज सभागृह तळेगाव स्टेशन येथे करण्यात आले आहे.

या सभेला उपस्थित राहून साहेबांच्या स्मृती ला उजाळा देऊ या.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page