*पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा नवा धडा – अजित फाऊंडेशनच्या मुलांनी साकारल्या शाडूमातीच्या गणेशमूर्ती!* वालचंदनगर माजी विद्यार्थी मंडळाचा पुढाकार; शिल्पकार मुकुंद दातार यांचे मार्गदर्शन
तळेगाव दाभाडे : “उत्सव साजरे करताना निसर्गाचा सन्मान हवा!” या विचाराने प्रेरित होऊन अजित फाऊंडेशनने वंचित आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी
Read more