वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी वाचवले १० फुटी अजगराचे प्राण
मावळ :बुधवार दिनांक 16 जुलै रोजी खाडेवाडी मध्ये गाईच्या गोठ्यात 10 फुटी आजगर रेस्क्यू करण्यात आला सोनु खाडे यांनी मोरेश्वर मांडेकर यांना फोन केला पण तिथे लोणावळा विभागातील सर्वात जेष्ठ सर्पमित्र शेळके मामा यांनी जाऊन लगेचच रेस्क्यू करून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिला त्यावेळेस उपस्थित सोनु खाडे सर्पमित्र शेळके मामा दिनेश खाडे विलास कुंभार हभप संतोष महाराज घनवट रामदास मेमाणे अदी उपस्थित होते
Advertisement
अशी माहीती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांनी दिली






