संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र भूमीमध्ये,अरुण्या सोसायटी परंडवाल सिटी देहुगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

SHARE NOW

देहुगाव:

देहूगाव येथील प्रत्येक वर्षी 15 ऑगस्ट, प्रजासत्ताक दिन, या आपल्या भारत देशाचे स्वतंत्र शुभ दिवशी,भारत देशाच्या स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ, सोसायटीमधील आर्मी यांच्या शुभ हस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात येत असतो, पहिला मान आर्मी यांना दिला जातो, कारण ते आपल्या देशासाठी रात्रंदिवस बॉर्डर वर असतात, व आपले सर्वांचे सुरक्षा करत असतात, त्यानंतर महाराष्ट्र पोलीस, यांना सुद्धा मान दिला जातो,

Advertisement

आणि हा समारंभ सर्वजण एकत्र येऊन खूप आनंदाने कार्यक्रम पार पाडतात,

छत्रपती शिवाजी महाराज जयंती सुद्धा या सोसायटीमध्ये खूप मोठ्या उत्साहात होत असते,

सोसायटी कमिटी टीम,

चेअरमन, संतोष सपकाळ, सेक्रेटरी, वैभव कवर, खजिनदार, जयकुमार खुळ, आयुष उसारे, वर्षा शिर्के,अपर्णा सूर्यवंशी,चैतन महाजन, मिलिंद घुटे, इजाज अत्तार,अविनाश भाबरे,अमित अमोने, राहुल दळवी,

सोसायटीमधील आर्मी टीम,

संतोष काशीद, सचिन जाधव, दिलीप जाधव, अंकुश भोसले, उदय यादव, अंगत मिश्रा,किरण हजारे, महेंद्र गाडे महाराष्ट्र पोलीस, माधुरी कुरकुटे, प्रतीक्षा खूळ,


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page