शिवभक्त दिनेश ठोंबरे ( अध्यक्ष शिव वंदना ग्रुप महाराष्ट्र राज्य )यांचा युवा सेनेमध्ये जाहीर प्रवेश.
मावळ :
शिवभक्त दिनेश ठोंबरे (अध्यक्ष शिववंदना ग्रुप महाराष्ट्र राज्य) गेली ८ वर्ष शिव वंदना संघटना राज्यभर शिवकार्य करत आहे. असे असताना पक्ष ताकद महत्वाची आहे. त्यांच्यावर आज पर्यंत सतरा गुन्हे दाखल आहे. आज पर्यंत सामाजिक कार्य करताना,संघटना तर आज ही आहे उद्या ही काम कार्य सुरूच असणार राज्यभर, पण महाराष्ट्रातील राजकारण एवढे खराब आहे की कोण कोणत्या पक्षात आहे सांगता येत नाही,पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष निष्ठेने चालणारा आणि हिंुत्वव घेऊन पुढे चालवणारा पक्ष आहे अश्या भावनेने पक्ष प्रवेश केला आहे तसेच माझ्यासाठी शिव वंदना संघटना प्रथम नंतर राजकीय पक्ष असे शिवभक्त दिनेश ठोंबरे यांनी आपले मत मांडले.