लोणावळ्यात मनसेचे जबरदस्त शक्तीप्रदर्शन, लोणावळा शहर मनसेच्या जोशाने दुमदुमले

SHARE NOW

लोणावळा: आगामी लोणावळा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, लोणावळा शहर यांचा भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा अत्यंत उत्साहवर्धक आणि भव्यदिव्य वातावरणात पार पडला.

 

आज संपूर्ण लोणावळा शहर मनसेच्या जोशाने आणि उत्साहाने भारावून गेले होते. शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश करून पक्षाला नवे बळ दिले. तसेच लोणावळा शहर कार्यकारिणीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या.

 

हा कार्यक्रम मनसे तालुका अध्यक्ष अशोकजी कुटे व लोणावळा शहर अध्यक्ष निखिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत उत्साहात पार पडला.

 

प्रमुख उपस्थिती:

 

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून

मनसे सरचिटणीस व महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेयजी खोपकर,

मनसे रस्ते, साधनसुविधा व आस्थापना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सचिनभाऊ भांडवलकर,

मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष पंकज गदिया,

मावळ तालुका माजी उपाध्यक्ष मोजेस दास,

उपाध्यक्ष रमेश म्हाळसकर,

तसेच मनसे महिला आघाडी लोणावळा अध्यक्षा सौ. संगीताताई गुजर उपस्थित होते.

 

 

 

 

लोणावळा शहर कार्यकारिणी:

 

उपाध्यक्ष:

 

1. दिनेश बाळासाहेब कालेकर

 

 

2. मधुर गिरीधर पाटणकर

 

 

3. अभिजीत दीपक फासगे

Advertisement

 

 

4. विरल गाला

 

 

 

चिटणीस:

 

शिरीष अशोक गावडे

 

 

सह संघटक:

 

विपुल गणपत माने

 

 

प्रसिद्धी प्रमुख:

 

आकाश अरविंद लोंढे

 

विभाग अध्यक्ष:

1. अक्षय रवी बांदल – भांगरवाडी

2. कुलदीप सुधीर पाटणकर – खोंडगेवाडी/गावठाण

3. निलेश सुरेश लांडगे – सिद्धार्थनगर/गावठाण

4. शुभम राजाराम पवार – इंद्रायणी नगर

5. जुबेर मेहबूब मुल्ला – इंदिरानगर / न्यू तुंगारळी

6. किशोर सखाराम साठे – जुना खंडाळा

7. संकल्प शंकर खराडे – खंडाळा

8. निलेश गुलाब मराठे – भुशी रामनगर

 

उपविभाग अध्यक्ष:

संदीप दशरथ बोभाटे (ई वार्ड – सिद्धार्थनगर गावठाण)

शाखा अध्यक्ष:

1. श्रेयश शांताराम कांबळे – सिद्धार्थनगर

2. संतोष रामदास येवले – जुना खंडाळा

3. अक्षय मनोहर मोरे – भांगरवाडी

4. अनिल दौलत बामणे – इंद्रायणी नगर

सिद्धार्थनगर शाखा कार्यकारिणी:

शाखा उपाध्यक्ष: विनम्र विलास कदम

संघटक: नितीन विनोद जवळकर

गट प्रमुख: अजिंक्य शाम बोभाटे

चिटणीस: आनंद प्रल्हाद बोभाटे

प्रसिद्धी प्रमुख: साहिल हसन सांडे

या भव्य कार्यक्रमात नव्या जोमाने आणि उर्जेने मनसे कार्यकर्ते एकवटले, हे दृश्य पाहून संपूर्ण लोणावळा दुमदुमून गेला. आगामी लोणावळा नगरपरिषद निवडणुकीसाठी मनसे सज्ज झाली असल्याचे या जबरदस्त शक्तीप्रदर्शनातून स्पष्टपणे दिसून आले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page