पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मिळणार गती अर्थसंकल्पात सुमारे 5100 कोटी रुपयांची तरतूद खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी – पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला आता गती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी 5100 कोटी रुपयांची
Read more