वडगांव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन चे अध्यक्ष पदी सिनियर ॲड., मा.नगराध्यक्ष तळेगांव दाभाडे नगरपरिषद,ॲड रंजनाताई भोसले यांची बिनविरोध निवड.

SHARE NOW

मावळ :

वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आयोजित निवडणूक सन 2025 26 चा निवडणूक कार्यक्रम दिनांक 15 एप्रिल पर्यंत उमेदवारांचे अर्ज आले होते. त्यामध्ये अर्ज आलेल्या सर्वच उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यामध्ये वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन अध्यक्ष म्हणून ॲड. रंजना भोसले यांची निवड झाली तर उपाध्यक्ष म्हणून ॲड सुबोध कालेकर, ॲड मोनाली कुलकर्णी /शेलार, खजिनदार पदी ॲड मुनाफ शेख, सचिव ॲड राम शहाणे, तसेच ॲड प्रणोती पिंगळे, तर सभासद म्हणून ॲड सागर शेटे, ॲड श्रीकांत सावंत ॲड योगेश गायकवाड ॲड ऋतिक पंडित ॲड रवी गायकवाड ॲड दिपाली आगळे, ॲड अनिता पळनिटकर, ॲडव्होकेट सुजाता घारे, ॲड किरण बेनगुडे या सर्वांचीच बिनविरोध निवड करण्यात आली.

Advertisement

यावेळी ॲड.नामदेवराव दाभाडे,ॲड अशोक ढमाले, ॲड सिताराम बवरे, ॲड.विलास गोखले,ॲड. दिपक चौधरी, ॲड. धनंजय कोद्रे, ॲड सोमनाथ पवळे, ॲड. दिलीप पंडीत, ॲड. अशफाक काझी, ॲड.शिवदास मोरे आदी उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page