कल्याण लोकसभा मतदार संघाचे लोकप्रीय खासदार मा.*डॉ श्रीकांत शिंदेसाहेब* यांच्या वतीने *खासदार क्रीडा महासंग्राम* चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
- अंबरनाथ:
- कल्याण लोकसभा मतदार संघाचे लोकप्रीय खासदार मा.*डॉ श्रीकांत शिंदेसाहेब* यांच्या वतीने *खासदार क्रीडा महासंग्राम* चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध 15 खेळ स्पर्धा कळवा ते अंबरनाथ ह्या शहरात आयोजित करण्यात आलेल्या आहेत.त्याबाबत पूर्ण तपशील कळविण्यात येईल.

14 खेळात सहभागी होण्यासाठी त्या खेळांच्या अधिकृत असोसिएशन च्या माध्यमातून प्रवेशिका स्विकारण्यात येणार आहेत. तरी कृपया संबंधित खेळाडूनी याची नोंद घ्यावी.

क्रिकेट खेळ पुरुष बॉक्स क्रिकेट प्रकार हा शहर पातळीवर संघ प्रवेशिका (free Entry) घेऊन *स्पर्धा दि.5 ते 10 फेब्रुवारी 2024* रोजी सायं.5 ते 11 वा. यावेळेत गावदेवी मैदान, वडवली विभाग, अंबरनाथ पूर्व येथे पार पडणार आहेत.

यामध्ये दिलेल्या फॉरमॅट प्रमाणे अंबरनाथ न.पा.क्षेत्रातील प्रथम सहभागी होणाऱ्या 48 संघाना प्राधान्य दिले जाणार आहे.
तरी अंडर आर्म क्रिकेट संघानी 15 जणाची खाली नमूद केल्या प्रमाणे वय वर्ष श्रेणी नुसार टीम करून नोंदणी करावी.
@ 4- खेळाडू – 18-21 वय वर्ष
@ 4- खेळाडू – 40+ वय वर्ष
@ 7- खेळाडू – खुला वय वर्ष
नोंदणी अर्ज फॉर्म साठी त्वरित संपर्क साधावा.
*@संवाद जनसंपर्क कार्यालय,*
रायगड बिल्डिंग समोर, भक्ती शक्ती चौक, वडवली विभाग, अंबरनाथ पूर्व
Off: 8788515075
@ *संदीप मांजरेकर*,अंबरनाथ पश्चिम mb.8080067559
⏺️ स्पर्धा समन्वयक :*
सुभाष नारायण साळुंके*
मा.नगरसेवक
*9322392209*






