श्री. प्रकाश किसनराव भेगडे यांचे दुःखद निधन

SHARE NOW

दुःखद वार्ता

भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ पत्रकार विलास किसनराव भेगडे यांचे ज्येष्ठ बंधू कै. प्रकाश किसनराव भेगडे (७०:वर्षे) यांचे गुरुवारी (दि.२२) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी तळेगाव दाभाडे, श्री.बनेश्वर स्मशानभूमी येथे सकाळी १०.००

वाजता होईल.

Advertisement

अंत्ययात्रा राहत्या घरापासून प्लॉट नं.७९, सिद्धिविनायक बंगलो,सदगुरु नगर, तळेगाव स्टेशन येथून निघेल.

त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना!

शोकाकुल

श्री. नितीन प्रकाश भेगडे

श्री. नरेंद्र प्रकाश भेगडे

सौ. सोनाली दत्तात्रय नाटक

श्री. कैलास किसनराव भेगडे

श्री. प्रतीक विलास भेगडे

समस्त भेगडे परिवार


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page