कलापिनी आयोजित एकपात्री आणि नाट्यछटा स्पर्धा उत्साहात संपन्न

SHARE NOW

तळेगाव दाभाडे दि. ९ –

 

कलापिनी आयोजित एकपात्री आणि नाट्य छटा अतिशय उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे हे तिसावे वर्ष होते स्पर्धेत १५२ स्पर्धकांनी भाग घेतला होता. बालवाडी ते खुला गट अशा विविध वयोगटांसाठी स्पर्धा झाल्या. पारितोषिक वितरण समारंभाला गोल्डन रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष परदेशी, उपाध्यक्ष प्रशांत ताये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन करून कार्यक्रमाला सुरवात झाली. ऋचा पोंक्षे यांनी सूत्रसंचालन केले. अंजली सहस्त्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.अनंत परांजपे यांनी मनोगत व्यक्त केले. हेमंत झेंडे यांनी आभार मानले. पहिली ते चौथी आणि बालवाडी याचे परीक्षण योगेश वैद्य, सुचेता कुलकर्णी यांनी केले. तसेच पाचवी ते दहावी,खुला गट याचे परीक्षण अमृता ओंबळे,प्रसाद खडके यांनी केले.

प्रमुख पाहुण्यांची ओळख मीनाक्षी झेंडे यांनी करून दिली. परीक्षकांनी आपल्या मनोगता तून संस्थेच्या वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमांचे कौतुक केले,तसेच पालक ,आणि स्पर्धक यांचेही कौतुक केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली. रूपाली पाटणकर, अशोक बकरे यांनी संपूर्ण स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख म्हणून नियोजन केले. त्याचबरोबर कीर्ती देसाई,माधवी एरंडे, राखी भालेराव सीमा जोशी, मधुवंती रानडे, केतकी लिमये, नीता धोपटे ,श्रीपाद बुरसे, किसन शिंदे,रश्मी पांढरे, कृष्णा यांनी विशेष परिश्रम घेतले. बैठक व्यवस्था किशोर कसबी, ध्वनी संयोजन सुमेर नंदेश्वर आणि सहकारी यांनी केले.

कलापिनी नाट्यछटा आणि एकपात्री अभिनय स्पर्धा २०२५ निकाल पुढीलप्रमाणे

बालवाडी गट

१)तनिष्का शिंदे, (किडझी स्कूल)

२) अद्वैत नामजोशी, (कलापिनी, बालभवन)

३ )रुंजी रमेश रावळ, (बटरफ्लाय प्री स्कूल)

उत्तेजनार्थ – ध्रुवी ओंकार कदम (आदर्श विद्या मंदिर)

उत्तेजनार्थ- राघव पुरोहित, (कलापिनी, बालभवन)

प्रोत्साहनपर १)- यश प्रताप धवसे, (पैसाफंड प्राथमिक शाळा)

२)इशान्वी देशमुख (बालभवन)

३)ध्रुव बालाजी हराळे (पैसाफंड प्राथमिक शाळा )

४)सत्यम बनसोडे (बटरफ्लाय प्री स्कूल)

Advertisement

गट- १ली,२री

१)स्वरांग मंगेश साळुंके, (पैसाफंड प्राथमिक शाळा)

२)अगस्त्य क्षिप्रसाधन भरड, (सरस्वती विद्यामंदिर)

३ ) विवान अमोल बेले (पैसाफंड प्राथमिक शाळा)

उत्तेजनार्थ-आदित्य महेश कुलकर्णी, (पैसाफंड प्राथमिक शाळा)

उत्तेजनार्थ-ओवी सुशील सोनावणे (पैसाफंड प्राथमिक शाळा)

प्रोत्साहनपर १)अनुश्री राहुल पवार.

गट- ३ री,४ थी

१) इरा उमेश करपे, (सरस्वती विद्यामंदिर)

२) मेघना महेश माडगुळे, (सह्याद्री इं.स्कूल)

३)प्रत्युषा अमोल नवले, (पैसाफंड प्राथमिक शाळा)

उत्तेजनार्थ-श्रेया सतिश पुकळे, (पैसाफंड प्राथमिक शाळा)

उत्तेजनार्थ- आदिश्री कन्हेरीकर,(जैन इंग्लिश स्कूल)

प्रोत्साहनपर १)गौरवी गौरव चेपे,सह्याद्री इं.स्कूल

२)करिष्मा विजयसिंग परमार,स्वामी विवेकानंद इं.स्कूल

३)ओवी राहुल वीर,सह्याद्री इं.स्कूल

४)सई सचिन यादव, पैसाफंड प्राथमिक शाळा

गट- ५वी ते ७वी

१)मनवा योगेश वैद्य.(माऊंट सेंट ॲन कॉन्व्हेंट स्कूल)

२)आद्या गणेश काशिद. (माऊंट सेंट ऑन कॉन्व्हेंट स्कूल)

३) ऋतू निखिल वाबळे, (डी.वाय.पाटील स्कूल)

उत्तेजनार्थ-नुपूर कुलकर्णी, (रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन)

उत्तेजनार्थ-देवांशी स्वप्निल कुंभार (स्वामी विवेकानंद इं.स्कूल)

प्रोत्साहनपर – १) अर्णव सागर यादव. (सरस्वती विद्यामंदिर )

२)आरोही निलेश वाघ, (प्रज्ञानबोधीनी इं.स्कूल शिरगाव )

३)अन्वय सुमित धोपाटे, (आदर्श विद्यामंदिर )

४)काव्या जितेश लालबीगे, (ॲड. पु.वा.परांजपे विद्यामंदिर)

५)श्रीहरी नवनाथ टिळेकर, (नविन समर्थ विद्यालय.)

गट -८वी ते१०वी

१) श्रेया शैलेश साळुंके, (सह्याद्री इं.स्कूल)

२)सिया उमेश उमरिया, (स्वामी विवेकानंद)

३)मेधांश पाठक. (बालविकास विद्यालय,)

उत्तेजनार्थ – समृद्धी रामेश्वर मांजरखेडे, (आदर्श विद्यामंदिर)

उत्तेजनार्थ-हर्षवर्धन महेंद्र राक्षे, (सह्याद्री इं.स्कूल)

प्रोत्साहनपर १)पियुष अमोल साळी,(सह्याद्री इं.स्कूल)

२)ऋग्वेद किरण अराणके, (सह्याद्री इं.स्कूल) ३) श्रावणी देवकर,(भैरवनाथ विद्यामंदिर,वराळे)

खुला गट

प्रथम क्रमांक-जान्हवी पावसकर

द्वितीय क्रमांक-पल्लवी नामजोशी

उत्तेजनार्थ-हर्षदा शिंदे


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page