माऊली मंदिरात एकादशी दिनी भाविकांची दर्शनास गर्दी श्रींचे गाभाऱ्यात पुष्प सजावट लक्षवेधी ; इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणीच्या आरती
आळंदी ( प्रतिनिधी ) : आळंदी येथील भागवत एकादशी ( पापमोचनी ) निमित्त माऊली मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली.
Read more