मनपा वरिष्ठ लिपिक गणेश काळे यांची चौकशी करा… पाकिस्तानी,बांगलादेशी नागरिकांच्या विवाह नोंदणी केल्याचा आरोप… गणेश काळे व वरिष्ठांच्या मालमत्तेची व कामकाजाची चौकशी करण्याची सामाजिक कार्यकर्ते दया सरोदे यांची मागणी… तक्रारदाराच्या तक्रारीला अधिकाऱ्यांची केराची टोपली…
पुणे गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिकेत कर्मचारी म्हणून कार्यरत असणारे गणेश काळे यांच्यावर अनेक वेळा गंभीर स्वरूपाचे आरोप झालेले असताना मनपा
Read more