जागतिक महिला दिन निमित्त *खेळ_रंगला_पैठणीचा* (होममिनिस्टर) व *हाळदी_कुंक* व *तिळगुळ* वाटप समारंभ
पिंपरी चिंचवड :
जागतिक महिला दिन निमित्त
*खेळ_रंगला_पैठणीचा* (होममिनिस्टर) व *हाळदी_कुंक* व *तिळगुळ* वाटप समारंभ
* कार्यक्रमा मध्ये विजेत्या महिला भगिनींसाठी मानाची पैठणी व आकर्षण बक्षिसे
* कार्यक्रमास सहभाग घेणा-या प्रत्येक महिलां भगिनींसाठी भेटवस्तू…
* कार्यक्रमाच्या शेवटी सात भाग्यवान महिला भगिनींसाठी लकी ड्रॉ मार्फत सात भाग्यवंत पैठणी बक्षिस…
सादरकर्ता- आरजे अक्षय मोरे…
*फार्म मिळण्याचे व जमा करण्याचे ठिकाण*
* सौ.माई ढोरे यांचे जनसंपर्क कार्यालय (सांगवी गावठाण-पवार नगर,ढोरे नगर व मल्हार गार्डन)
* श्री.संतोष ढोरे यांचे संपर्क कार्यालय (मथुबन-२)
* जे मार्ट इंडीया (श्री.गुगळेशेठ) आनंद नगर चौक
* अवधूत कम्युनिकेशन & जनरल स्टोअर्स (श्री.पाटीलशेठ) जयमाला नगर रोड,हत्ती गार्डन समोर)
* श्री.शिवलिंग किंणगेशेठ यांचे दुकान (छावा चौक)
* श्रीजल ग्राफिक्स (श्री.गणेश काची) शेवटचा बस स्टॉप एस.टी.कॉलनी चौक
अधिक माहीतीसाठी ९५९५१५०५०५,८७८८३९०३३४,९३७०७५८९९५
प्रभाग क्रमांक ३२ मधिल सर्व महिला भगिनींना कार्यक्रमास सहभागी होण्यासाठी आमंत्रित करीत आहोत…
*वेळ व स्थळ*:-
बुधवार दिनांक ६\३\२४ सांय ६.३० ते ९.००
श्री.संत गजानन महाराज मंदीरासमोरील पंटागण सांगवी
निमंत्रक:- *सौ.माई ढोरे व सौ.राणी जवाहर ढोरे*
सुत्रसंचलन-श्री.नामदेव तळपे सर
राही-माई प्रतिष्ठान संयुक्त शिव मित्र मंडळ,जे.डी.ग्रुप






