कामशेत शहर गावठाण मधुन २९ वर्षीय महिला बेपत्ता
कामशेत :
Advertisement
कामशेत शहर गावठाण मधुन दि.२८/६/२०२४ रोजी स.६ वा. चे सुमारास २९ वर्षीय महिला बेपत्ता झाली.याची मिसिंग कामशेत पोलिस स्टेशनात दाखल आहे. या प्रकरणी आशीष भूपेंद्र सिंग २२वय,व्यवसाय केबल , रा.ग्रामपंचायत कार्यालय मागे गावठाण , कामशेत याने त्यांची बहीण प्रिया सुनील सिंग २९, रा.गांवठान कामशेत राहत्या घरातुन बेपत्ता झाले असल्याची मिसिंग तक्रार दाखल केली. कामशेत पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक श्री.आर.डी.पाटिल.(९९२३४०७३११) तसेच पो. ना. एन आर. कलसाईत(९८५०२५९९११)यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की या महिलेच्या बाबतीत कोणास माहिती मिळाली तर कामशेत पोलिस स्टेशन शी संपर्क साधावा(०२११४)२६२४४०.असे ही आवाहन करण्यात आले आहे .






