इंद्रायणी विद्या मंदिरच्या कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्चच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा आत्मसंतुलन येथे अभ्यासदौरा

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :दि. 18 नोव्हेंबर 2025 रोजी इंद्रायणी विद्या मंदिर अंतर्गत कार्यरत कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी डॉ. बालाजी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या आत्मसंतुलन, कार्ला येथे शैक्षणिक भेट दिली. यावेळी संचालक माननीय सुनील तांबे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना पूर्ण माहिती दिली.

Advertisement

 

या भेटीत विद्यार्थ्यांनी विविध आयुर्वेदिक औषधांचे उत्पादन प्रक्रियेचे टप्पे, कच्चा माल व्यवस्थापन, तयार औषधे, गुणवत्ता नियंत्रण पद्धती, तसेच पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञानाशी निगडित आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले.

 

या उपक्रमाचे मा. रामदास आप्पा काकडे, मा. चंद्रकांत शेटे, आणि मा. निरूपा कानिटकर, यांनी मनापासून कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना अशा शैक्षणिक उपक्रमात सहभागी होत राहण्याचे आणि प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान वाढवण्याचे प्रेरक मार्गदर्शन दिले. प्राचार्य डॉ. संजय अरोटे


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page