*खासदार श्रीरंग बारणे यांनी एक्सप्रेस हायवेवर जाऊन वाहिली शहिदांना श्रद्धांजली
मावळ :
Advertisement
मावळ गोळीबारातील 9 ऑगस्ट 2011 रोजी झालेल्या आंदोलनात शहीद झालेल्या कै कांताबाई ठाकर कै मोरेश्वर साठे कै शामराव तुपे हे पाण्याच्या प्रश्नासाठी आंदोलन करत असताना शहीद झाले त्यांना आज मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी एक्सप्रेस हायवे येथे जिथे गोळीबार झाला तिथे जाऊन श्रद्धांजली अर्पण केली यावेळी तालुकाप्रमुख राजेश खांडभोर तालुका संघटक अमित कुंभार कामशेत शहर प्रमुख सतीश इंगवले माजी सरपंच चंद्रकांत दहिभाते रामदास काळे पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार हवालदार गणेश तावरे कॉन्स्टेबल गणेश ठाकूर आदी उपस्थित होते






