मावळ तालुकास्तरीय व्हाॅलिबाॅल स्पर्धेत इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील मुलांच्या संघाने पटकाविला प्रथम क्रमांक,जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी झाली निवड

SHARE NOW

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने

मावळ तालुकास्तरीय शालेय व्हाॅलिबाॅल स्पर्धा इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित स्पर्धेसाठी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रामदास काकडे कार्यवाह मा.श्री.चंद्रकांत शेटे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे उपप्राचार्य प्रा.एस.पी.भोसले प्रा.के.डी.जाधव प्रा.ए.एम.जगताप यांनी प्रत्यक्ष भेट देत मावळ तालुक्यातील सहभागी सर्व संघांना शुभेच्छा दिल्या.

 

स्पर्धेचे आयोजनासाठी मावळ तालुका क्रीडा अध्यक्ष महादेव माळी यांच्या नेतृत्वाखाली गोरख काकडे अशपाक मुलानी, योगेश घोडके तसेच सर्व क्रीडा शिक्षकांच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वी रित्या पार पडला आहे.

 

*मावळ तालुकास्तरीय व्हाॅलिबॉल स्पर्धा (मुले व मुली ) निकाल पुढील प्रमाणे*

*१४ वर्षाखालील मुले*

*प्रथम क्रमांक*- अंतरभारती बालग्राम लोणावळा

द्वितीय क्रमांक- जैन इंग्लिश स्कूल तळेगाव

तृतीय क्रमांक- गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल लोणावळा

Advertisement

 

*१४ वर्षाखालील मुली*

*प्रथम क्रमांक*- कांतीलाल शाह विद्यालय तळेगाव

द्वितीय क्रमांक- कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूल तळेगाव

तृतीय क्रमांक- सुमन रमेश तुलसीयाणी इंटरनॅशनल स्कूल

 

 

*१७ वर्षाखालील मुले*

*प्रथम क्रमांक-* रायवूड इंटरनॅशनल स्कूल लोणावळा

द्वितीय क्रमांक- इंद्रायणी इंग्लिश मिडीयम स्कूल तळेगाव

तृतीय क्रमांक- कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूल तळेगाव

 

*१७ वर्षाखालील मुली*

*प्रथम क्रमांक-* कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूल तळेगाव

द्वितीय क्रमांक- अंतरभारती बालग्राम लोणावळा

तृतीय क्रमांक- कांतीलाल शाह विद्यालय तळेगाव

 

*१९ वर्षाखालील मुले*

*प्रथम क्रमांक-* इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव

द्वितीय क्रमांक- डी. पी. मेहता ज्युनिअर कॉलेज, वी.पी.एस.लोणावळा

तृतीय क्रमांक- रायवूड ज्युनिअर कॉलेज तळेगाव

 

*१९ वर्षाखालील मुली*

*प्रथम क्रमांक-* एम. आई. टी. ज्युनिअर कॉलेज तळेगाव

द्वितीय क्रमांक- माऊंट सेंट एन.ज्यु. कॉलेज तळेगाव

तृतीय क्रमांक- डॉ. ए. सी. कॉलेज तळेगाव

सर्व विजेत्या संघांचे व मार्गदशकांचे हार्दिक अभिनंदन..!


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page