पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन ऑफ इंडिया व्हाईस चेअरमन रवींद्र जाधव यांचे सह पोलिस मित्रांचा सन्मान .

SHARE NOW

आळंदी ( प्रतिनिधी) : दिघी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापू ढेरे यांच्याहस्ते पोलिस मित्र वेलफेयर फाउंडेशन ऑफ़ इंडिया ला सन 2024 / .2025 विविध प्रसंगी पोलिस मित्रांचे माध्यमातून बंदोबस्ताच्या अंनुषगाने पोलिस मित्र सेवा रुजू केली. या निमित्त पोलिस मित्र वेल्फेअर फाउंडेशन ऑफ़ इंडिया व्हॉईस चेअरमन रवींद्र जाधव यांचे सह पोलिस मित्रांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी व्हाईस चेअरमन इंडिया रवींद्र जाधव, सचिव वैभव दहिफळे, मीडिया मयूर गिल, गणेश यश, प्रवीण गिरी, विकास गिरमे, आशिष दिलीप कुलकर्णी, गोरख पोपट गायकवाड, संतोष गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन ऑफ इंडिया व्हाईस चेअरमन रवींद्र जाधव यांचे सह पोलिस मित्रांचा सन्मानपत्र देऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापू ढेरे यांचे हस्ते सत्कार करून प्रेरणादायी उपक्रम दिघी पोलिस स्टेशन मध्ये गणेशोत्सवा दरम्यान राबविण्यात आला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page